जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
ताज्या बातम्या
मत वाचवा – देश वाचवा’ अभियानासाठी देहूरोड काँग्रेसची आढावा बैठक ◆ केंद्रीय आयुध भंडार देहूरोड येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ◆ पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज ◆ ।। श्री तुकोबाराय चैतन्य ।। ◆ देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न ◆ नैना क्षेत्रातील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ; कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण ◆ सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही - डॉ. संजय उपाध्ये ◆ संत जिजाबाई कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनी साकारले पर्यावरणपूरक आकाशकंदील ◆ ।। श्री तुकोबाराय चैतन्य ।। ◆ पुणे जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य ◆ बाबुरावजी घोलप विद्यालयात स्कॉलरशिप व NMMS परीक्षार्थींना मोफत पुस्तकांचे वाटप ◆ मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर आरोग्याचा’ उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न ◆ देहू नगरपंचायतीच्या वेबसाईटवर जुनेच पदाधिकारी; अपडेटअभावी नागरिकांमध्ये चर्चा ◆ ।। श्री तुकोबाराय चैतन्य ।। ◆ शिक्षक संघात ८५.८७ टक्के, तर पदवीधर संघात ६२.७८ टक्के मतदान ◆ महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन ◆ पुणे पदवीधर मतदारसंघात ४०.६० टक्के मतदान; शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान ◆ देहूत ‘काव्यगंध’ काव्यसंमेलनाचे आयोजन; नामवंत कवींच्या कवितांची मेजवानी ◆ ।। श्री तुकोबाराय चैतन्य ।। ◆ सामाईक नावे असलेल्या 7/12 जमिनीच्या हिस्सा विक्रीच्या नोंदणी प्रक्रियेत सुस्पष्टता ◆ मत वाचवा – देश वाचवा’ अभियानासाठी देहूरोड काँग्रेसची आढावा बैठक ◆ केंद्रीय आयुध भंडार देहूरोड येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ◆ पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज ◆ ।। श्री तुकोबाराय चैतन्य ।। ◆ देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न ◆ नैना क्षेत्रातील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ; कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण ◆ सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही - डॉ. संजय उपाध्ये ◆ संत जिजाबाई कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनी साकारले पर्यावरणपूरक आकाशकंदील ◆ ।। श्री तुकोबाराय चैतन्य ।। ◆ पुणे जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य ◆ बाबुरावजी घोलप विद्यालयात स्कॉलरशिप व NMMS परीक्षार्थींना मोफत पुस्तकांचे वाटप ◆ मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर आरोग्याचा’ उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न ◆ देहू नगरपंचायतीच्या वेबसाईटवर जुनेच पदाधिकारी; अपडेटअभावी नागरिकांमध्ये चर्चा ◆ ।। श्री तुकोबाराय चैतन्य ।। ◆ शिक्षक संघात ८५.८७ टक्के, तर पदवीधर संघात ६२.७८ टक्के मतदान ◆ महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन ◆ पुणे पदवीधर मतदारसंघात ४०.६० टक्के मतदान; शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान ◆ देहूत ‘काव्यगंध’ काव्यसंमेलनाचे आयोजन; नामवंत कवींच्या कवितांची मेजवानी ◆ ।। श्री तुकोबाराय चैतन्य ।। ◆ सामाईक नावे असलेल्या 7/12 जमिनीच्या हिस्सा विक्रीच्या नोंदणी प्रक्रियेत सुस्पष्टता ◆
जाहिरात येथे जाहिरात द्या — संपर्क: parandwalvedant02@gmail.com

संस्कृती — बातम्या

देहूच्या विकासासाठी कटिबद्ध- नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संतवाणी कार्यालयात आरतीचे आयोजन
ताज्या संस्कृती
देहूच्या विकासासाठी कटिबद्ध- नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संतवाणी कार्यालयात आरतीचे आयोजन
वर्तमानपत्रे ही समाजाचा आरसा. समाजातील घडलेल्या घटना तटस्थपणे मांडणे हे पत्रकाराचे काम असते .संत तुकाराम महाराज हे आद्य पत्रकार.त्यांनी त्यांच्या अभंग वाणीतून परखड मते मांडलेली आहेत. आज ती समाजाला दिशा देण्याचे काम करतात - नितीन महाराज मोरे
Super Admin
भारतीय  पहिले तत्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी - महानुभाव अनिल मराठे
ताज्या संस्कृती
भारतीय पहिले तत्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी - महानुभाव अनिल मराठे
महाराष्ट्राला धर्मक्षेत्राचे व मराठीला धर्मभाषेचे सिंहासन प्राप्त करून देणारे, महानुभाव मराठी साहित्याचे प्रेरणास्थान होते. भूतमात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात अपार करुणा होती. त्यांच्या प्रकट दिनाविषयी..
Super Admin
उत्सवातून संस्कृती ,कला  यांचे युवकांनी जतन करावे.  समाजात एकोपा निर्माण करावा - भाऊसाहेब भोईर
ताज्या संस्कृती
उत्सवातून संस्कृती ,कला यांचे युवकांनी जतन करावे. समाजात एकोपा निर्माण करावा - भाऊसाहेब भोईर
श्री. प्रथमेश भाऊ आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा. तरुणाई संगीताच्या तालावर थिरकली.
Super Admin
आपल्या प्रत्यक्ष व्यावहारिक कामालाच भक्तीचे आणि अध्यात्माचे रूप देणारे संत सेना महाराज सन्मेष पांडे
ताज्या संस्कृती
आपल्या प्रत्यक्ष व्यावहारिक कामालाच भक्तीचे आणि अध्यात्माचे रूप देणारे संत सेना महाराज सन्मेष पांडे
संत ज्ञानेश्र्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या इतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत.
Super Admin
आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती  संपन्न
ताज्या संस्कृती
आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती संपन्न
इंद्रायणी आरती सेवा समिती तर्फे इंद्रायणी पूजन करण्यात आले. नदी घाटावर स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली.
Super Admin
भगवान  श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न . विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
ताज्या संस्कृती
भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न . विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्रीकृष्णांचे जीवन हे केवळ धार्मिक कथांपुरते मर्यादित नसून त्यातून जीवन जगण्याची दिशा, कर्तव्यनिष्ठा, सत्य, प्रेम, मैत्री, धैर्य आणि धर्मरक्षणाचा संदेश मिळतो.
Super Admin
दहीहंडी उत्सवात डीजे वापर करू नका, देहूरोड पोलिसांचे आव्हान
ताज्या संस्कृती
दहीहंडी उत्सवात डीजे वापर करू नका, देहूरोड पोलिसांचे आव्हान
डीजे मुक्त सण साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन. गणेशोत्सव काळातही विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरावर बंदी आणणार.
Super Admin
देहूत  गौरी गणपती सजावट स्पर्धा- देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि  कला क्रीडा सेलच्या वतिने  आयोजन
ताज्या संस्कृती
देहूत गौरी गणपती सजावट स्पर्धा- देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कला क्रीडा सेलच्या वतिने आयोजन
गौरी गणपती सजावट स्पर्धाचे हे तिसरी वर्ष. देहू माळवाडी विठ्ठलवाडी आणि वडाचे माळ या ठिकाणचे स्पर्धक सहभागी होतात.
Super Admin
देहू माळीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
ताज्या संस्कृती
देहू माळीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
महानुभाव पंथाचे एक प्राचीन, पवित्र आणि ऐतिहासिक श्रद्धास्थान . सुमारे २५० ते ३०० वर्षांची अखंड परंपरा लाभलेले हे मंदिर आजही असंख्य भाविकांच्या श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक साधनेचे केंद्र म्हणून ओळखले जाते- महात्मा अनिलराज मराठे महानुभाव.
Super Admin
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त  प्रथमेश भाऊ आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन
ताज्या संस्कृती
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रथमेश भाऊ आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन
महिला साठी ५ लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना वॉशिंग मशीन , एल. इ .डी .टीव्ही ३२ इंच , गॅस शेगडी, साउंड बार व इलेक्ट्रिक कुकर शेगडी देण्यात येणार आहे .
Super Admin
यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा- पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आव्हान
ताज्या संस्कृती
यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा- पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आव्हान
देहू, देहूरोड परिसरातील गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन; उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा.
Super Admin
गणेशोत्सवामागील लोकमान्य टिळकांची भूमिका..इतिहास संशोधक रवींद्र जगदाळे
ताज्या संस्कृती
गणेशोत्सवामागील लोकमान्य टिळकांची भूमिका..इतिहास संशोधक रवींद्र जगदाळे
आज मात्र गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य मंडप, ध्वनिव्यवस्था, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि विविध स्पर्धांमुळे उत्सव अधिक व्यापक झाला आहे. आधुनिकतेचा हा स्वीकार चुकीचा नाही; परंतु उत्सवाच्या मूळ उद्देशाचा विसर पडणे ही चिंतेची बाब आहे.
Super Admin