जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
व्यवसाय ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 02 October 2026

इन्व्हेस्ट महाराष्ट्र चा शुभारंभ; फडणवीस, सुनेत्रा पवारांसह मान्यवरांची उपस्थिती

गुंतवणुकीला चालना देणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’चा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे, मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील गुंतवणुकीला चालना देणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.