ताज्या बातम्या
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
आपले जीवन असे असावे की ज्यामुळे आपल्या माता-पित्याला आणि पूर्वजांना आपला अभिमान वाटावा
देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने देऊळवाड्यात नित्य महापूजा संपन्न
मत वाचवा – देश वाचवा’ अभियानासाठी देहूरोड काँग्रेसची आढावा बैठक
काँग्रेस भवनात अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
केंद्रीय आयुध भंडार देहूरोड येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
डेपो वर्क्स कमिटीचा स्तुत्य उपक्रम; कामगार व अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
मतमोजणी प्रक्रिया अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत यशस्वी करावी- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
सर्व बातम्या

देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबित मोबदला नव्या दराने द्या
जनजागृती सामाजिक मंचाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
देहू आळंदी रस्त्याचे रुंदीकरण लवकर करा
Super Admin

।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
मनातील स्वार्थ आणि अपेक्षा सोडून देवाला शरण जातो, तेव्हा देव आपला ऋणी बनतो. विठ्ठलाचे नाम मुखात असेल, तर आयुष्यात कधीही पराभव (हार) होत नाही . मन नेहमी आनंदाने भरलेले राहते.
Super Admin

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
Super Admin

लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश वायकर, तर कार्याध्यक्षपदी भाऊ म्हाळसकर बिनविरोध निवड
लोणावळा शहर पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर, दोन वर्षासाठी कार्यकारणीची निवड
Super Admin

देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची मंगळवारी सर्वसाधारण सभा
देहु मजरे माळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार
( ता.२९) रोजी सकाळी ११.०० वा हनुमान मंदिर
Super Admin

देहू संतवाणी वाचकांचे हक्काचे व्यासपीठ
देहू परिसरातील नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध. आपल्या समस्या, आपल्या तक्रारी, आपल्या व्यवसायाची माहिती देहू संतवाणी न्यूज वेब पोर्टलच्या माध्यमातून पोहोचवा
Super Admin

जिल्हास्तर तायक्वांडो स्पर्धेत श्री म्हाळसाकांत विद्यालयातील प्रणव शिंपी विजयी
जिल्हास्तर तायक्वांडो आणि कुस्ती स्पर्धेत श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थ्यांना यश. विभागीय स्पर्धेसाठी निवड
Super Admin

।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
आपण जे काही कर्म करतो, त्या कर्माच्या पाठीमागे असणारे 'पाप आणि पुण्य' ठरवण्याचा न्याय पूर्णपणे परमेश्वरच्या हातात
Super Admin

दुष्काळावर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर , बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार
Super Admin

सेवा संकल्प , कातकरी समाजातील ३१० लाभार्थ्यांना जातीचे दाखले व रेशनकार्ड वितरण
कातकरी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास मदत
Super Admin

देहू डीजे च्या तालावर नाचत चार तासानंतर गणरायाला देहूकरांचा निरोप
फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आणि ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली
Super Admin

।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
मानवी आयुष्याची किंमत आणि वेळेचे महत्त्व समजून घ्या. संसाराच्या निरर्थक गोष्टींमध्ये अडकून माणूस आपले मौल्यवान आयुष्य संपवतो.
Super Admin