ताज्या बातम्या
स्थानिक — बातम्या

कै. दगडाबाई नबाजी शेलार यांचा दशक्रिया विधी शनिवारी
कीर्तनकार शेखर महाराज जांभुळकर यांची प्रवचन सेवा होणार आहे
Super Admin

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
Super Admin

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Super Admin

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
Super Admin

देहू देहूरोड परिसरात नवरात्र उत्सव उत्साहात सुरु
देहूतील मोहटा देवी भक्त वंदना कांबळे यांच्या हस्ते श्री जगदंबा मोहटादेवीच्या मंदिरात घट स्थापना करण्यात आली.
Super Admin

देहूत बैलपोळा सण पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत उत्साहात साजरा
परंपरेनुसार शेतकरी आपली बैलजोडी वाजत गाजत संत तुकाराम महाराज देऊळवाडा समोर घेऊन जातात. प्रवेशद्वारातून दर्शन करून बैलजोडी पुन्हा वाजत गाजत आपल्या घरी नेतात. घरातील महिला बैलजोडींना पुरणपोळी चा नैवेद्य खाऊ घालतात .
Super Admin

पुणे निवृत्तीवेतन सुविधांचा लाभ घेण्यासाठी ‘महा उपलब्धी’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन
पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी कार्यशाळा; ३५० हून अधिक निवृत्तीवेतनधारकांचा सहभाग
Super Admin

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
Super Admin

सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम आवश्यक ; पुण्यात राष्ट्रीय सल्लामसलत
सीएसआरच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक केवळ निधी खर्च करण्यापुरती मर्यादित न राहता स्थानिक गरजा आणि विकासातील तफावत ओळखून अपेक्षित सामाजिक परिणाम निर्माण करणारी असावी
Super Admin

नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही नानांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू दिले नाही.
Super Admin

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
Super Admin

देहू कमान ते सी.ओ.डी. डेपो रस्त्याची प्रचंड दुरवस्था
तात्काळ डांबरीकरणाची सी.ओ.डी. वर्कर्स कमिटीची मागणी . स्थानिक नागरिक, भाविक, लष्करी जवान व कामगारांच्या जीविताचा प्रश्न
Super Admin