देहूरोड : शेलारवाडी येथील कै. दगडाबाई नबाजी शेलार (वय . ९० वर्षे) यांचे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांचा दशक्रिया विधी शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर, शेलारवाडी स्मशानभूमी येथे होणार आहे. यानिमित्त ह.भ.प. युवा कीर्तनकार शेखर महाराज जांभुळकर यांची प्रवचन सेवा होणार आहे.
कै. दगडाबाई नबाजी शेलार यांच्या निधनाने शेलार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शोकाकुल :
श्री. रघुवीर उद्धवराव शेलार, समस्त शेलार परिवार व शेलारवाडी ग्रामस्थ.
!! भावपूर्ण श्रद्धांजली!!
कै. दगडाबाई नबाजी शेलार यांचा दशक्रिया विधी शनिवारी
कीर्तनकार शेखर महाराज जांभुळकर यांची प्रवचन सेवा होणार आहे