ताज्या बातम्या
शिक्षण — बातम्या

सेवाभावातून नेतृत्वाकडे: बाबुरावजी घोलप विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.
Super Admin

श्री म्हाळसाकांत विद्यालयात बिस्किट प्रजातीकरण या विषयावर स्पर्धा
वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी .बी.आय.एस केअर ॲप चा उपयोग कसा करावा ? ग्राहकांची फसवणूक टाळावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
Super Admin

परंदवडी येथील संगिता भोसले यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
संगीता भोसले यांनी कृतीयुक्त अध्यापन तसेच अध्यापनात विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत
Super Admin

प्राध्यापक प्रताप बामणे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
महाराष्ट्र राज्य मंडळ बालभारती मध्ये इ. दहावी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पाठ्यपुस्तक निर्मिती, करियर विषयक अंक लेखन ,संपादन, प्रकाशन, तसेच प्रतिभा महिला प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर संचालक पदावर कार्यरत.
Super Admin

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत
पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना थेट सहभागाची संधी.१० सप्टेंबरपर्यंत ई-मेलद्वारे सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुकांनी आपल्या सूचना व अभिप्राय गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ पर्यंत "PuneExamReformsTaskforce@maharashtra.gov.in" या ई-मेलवर पाठवावेत.
Super Admin

श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थ्यी सनील साळवे यास राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार ही शासनाच्या समाज कल्याण व सामाजिक न्याय विभागाची योजना .इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते.
Super Admin

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप प्राथमिक विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी
चिमुकल्यांनी गोविंदा रे गोपाळाच्या तालावर फेर धरत विविध सांस्कृतिक गाण्यांवर नृत्य सादर केले.
Super Admin

आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.
Super Admin

माळीनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा
शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कार, दिशा आणि आत्मविश्वास देऊन सक्षम नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात- राजेश टिळेकर
Super Admin

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा
शासनाने प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थी संख्या 30 ची बॅच केलेली आहे. मात्र प्रचलित नुसार 20 विद्यार्थ्यांची बॅच होती. विद्यार्थी संख्या बदलल्यामुळे राज्यातून दहा हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे.
Super Admin

शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य,वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश
चला शाळेत जाऊया अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल - शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे.
Super Admin

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस संपन्न
विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्व आणि अभ्यासक्रमाबद्दल माहिती देण्यात आली .
Super Admin
1 / 3 · 27 बातम्या
पुढे ›
विनम्र अभिवादन