Contact for Advertising
11 September 2026
Breaking News
देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण ,पंचवार्षिक मध्ये दुसऱ्यांदा निवड सेवाभावातून नेतृत्वाकडे: बाबुरावजी घोलप विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना श्री म्हाळसाकांत विद्यालयात बिस्किट प्रजातीकरण या विषयावर स्पर्धा परंदवडी येथील संगिता भोसले यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न देहूत गणेशोत्सव मंडळांची शुक्रवारी बैठक- देहूरोड पोलिसांचे आयोजन देहू गटारातील तुंबलेले सांडपाणी पालखी मार्गावर रघुवीर शेलार वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न दहिहंडी कार्यक्रमावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच मंडळांवरती गुन्हे दाखल कामगार आणि कष्टकऱ्यांतील राजा माणूस -राजेश टिळेकर उत्सवातून संस्कृती ,कला यांचे युवकांनी जतन करावे. समाजात एकोपा निर्माण करावा - भाऊसाहेब भोईर देहू नगरपंचायत हद्दीतील तुंबलेली गटारे साफ करा भाजपची मागणी प्राध्यापक प्रताप बामणे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थ्यी सनील साळवे यास राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार आपल्या प्रत्यक्ष व्यावहारिक कामालाच भक्तीचे आणि अध्यात्माचे रूप देणारे संत सेना महाराज सन्मेष पांडे देहूरोड येथील ज्येष्ठ नागरिक रामशिंग रुपशिंग परदेशी यांचे वृद्धापकाळाने निधन आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती संपन्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप प्राथमिक विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण ,पंचवार्षिक मध्ये दुसऱ्यांदा निवड सेवाभावातून नेतृत्वाकडे: बाबुरावजी घोलप विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना श्री म्हाळसाकांत विद्यालयात बिस्किट प्रजातीकरण या विषयावर स्पर्धा परंदवडी येथील संगिता भोसले यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न देहूत गणेशोत्सव मंडळांची शुक्रवारी बैठक- देहूरोड पोलिसांचे आयोजन देहू गटारातील तुंबलेले सांडपाणी पालखी मार्गावर रघुवीर शेलार वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न दहिहंडी कार्यक्रमावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच मंडळांवरती गुन्हे दाखल कामगार आणि कष्टकऱ्यांतील राजा माणूस -राजेश टिळेकर उत्सवातून संस्कृती ,कला यांचे युवकांनी जतन करावे. समाजात एकोपा निर्माण करावा - भाऊसाहेब भोईर देहू नगरपंचायत हद्दीतील तुंबलेली गटारे साफ करा भाजपची मागणी प्राध्यापक प्रताप बामणे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थ्यी सनील साळवे यास राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार आपल्या प्रत्यक्ष व्यावहारिक कामालाच भक्तीचे आणि अध्यात्माचे रूप देणारे संत सेना महाराज सन्मेष पांडे देहूरोड येथील ज्येष्ठ नागरिक रामशिंग रुपशिंग परदेशी यांचे वृद्धापकाळाने निधन आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती संपन्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप प्राथमिक विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी
देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण ,पंचवार्षिक मध्ये दुसऱ्यांदा निवड
Breaking News Politics

देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण ,पंचवार्षिक मध्ये दुसऱ्यांदा निवड

देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान आणि दोनदा नगराध्यक्ष होण्याचा मान स्मिता चव्हाण यांना मिळाला आहे.

सेवाभावातून नेतृत्वाकडे: बाबुरावजी घोलप विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना
Breaking News Education

सेवाभावातून नेतृत्वाकडे: बाबुरावजी घोलप विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.

श्री म्हाळसाकांत  विद्यालयात  बिस्किट प्रजातीकरण या विषयावर स्पर्धा
Breaking News Education

श्री म्हाळसाकांत विद्यालयात बिस्किट प्रजातीकरण या विषयावर स्पर्धा

वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी .बी.आय.एस केअर ॲप चा उपयोग कसा करावा ? ग्राहकांची फसवणूक टाळावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

परंदवडी येथील संगिता  भोसले यांना  जिल्हा परिषदेचा  गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Breaking News Education

परंदवडी येथील संगिता भोसले यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

संगीता भोसले यांनी कृतीयुक्त अध्यापन तसेच अध्यापनात विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
Breaking News Local

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न

संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने नित्य महापूजा संपन्न.

Advertisement श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा — हार्दिक शुभेच्छा
Advertisement श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा — हार्दिक शुभेच्छा
Advertisement विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन — विनम्र अभिवादन | ✉ parandwalvedant02@gmail.com

All News

यशस्वी अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
Breaking शिक्षण
यशस्वी अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
देहूतील यशस्वी अभ्यासिका ही देहू आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी आणि अभ्यास करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
Super Admin
स्वातंत्र्य दिनानिमित्त देहू लोणारी समाज सेवा संघातर्फे रक्तदान महायज्ञ उत्साहात संपन्न
Breaking स्थानिक
स्वातंत्र्य दिनानिमित्त देहू लोणारी समाज सेवा संघातर्फे रक्तदान महायज्ञ उत्साहात संपन्न
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 188 जणांनी रक्तदान केले.
Super Admin
देहू देहूरोड परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Breaking संस्कृती
देहू देहूरोड परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
विविध संस्था, संघटना आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून भारत माता की जय ,वंदे मातरम घोषणा देत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.
Super Admin
शिक्षकांनी मांडल्या व्यथा .लवकरच समस्या सोडविणार-आमदार जयंत आसगावकर
Breaking शिक्षण
शिक्षकांनी मांडल्या व्यथा .लवकरच समस्या सोडविणार-आमदार जयंत आसगावकर
शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या .शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी स्लीप ,24 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत, असल्याची शिक्षकांची माहिती.
Super Admin
देहूत स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान महायज्ञ
Breaking आरोग्य
देहूत स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान महायज्ञ
देहूत स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान महायज्ञ .लोणारी समाज सेवा संघाचा पुढाकार. वृंदा गुरुकुल फाउंडेशनचे सहकार्य
Super Admin
जिल्हा परिषद शाळेतील खुशी कांबळे संगीता मुंडे आणि स्वरा ढवळे शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी
Breaking शिक्षण
जिल्हा परिषद शाळेतील खुशी कांबळे संगीता मुंडे आणि स्वरा ढवळे शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी
शिष्यवृत्ती परीक्षेत खुशी कांबळे, संगिता मुंढे आणि स्वरा ढवळे यांचे यश .कौतुकाचा वर्षाव .
Super Admin
संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Breaking संस्कृती
संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
संत सावता माळी पुण्यतिथी : कष्टालाच भक्ती मानणाऱ्या संतांचे विचार आजही प्रेरणादायी
Super Admin
देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतला ग्रामस्थांकडून स्वागत
Breaking संस्कृती
देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतला ग्रामस्थांकडून स्वागत
परतीच्या प्रवासात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निगडी ते देहू परिसरात भाविकांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केले
Super Admin
गणेशपुरी येथे भगवान नित्यानंद महाराजांचा महा समाधी सोहळा
Breaking संस्कृती
गणेशपुरी येथे भगवान नित्यानंद महाराजांचा महा समाधी सोहळा
उद्या ८ ऑगस्ट रोजी गणेशपुरी येथे भगवान नित्यानंद महाराजांचा महासमाधी सोहळा; देशभरातून भाविक दाखल होणार आहेत
Super Admin
माळीनगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप
Breaking शिक्षण
माळीनगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप
देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, देहू शहर कला व क्रीडा सेल सेलचे अध्यक्ष संदीप बाळासाहेब परंडवाल व मैत्री महिला संघ अध्यक्ष नीलम परंडवाल यांच्या वतीने मोफत छत्री वाटप आयोजन
Super Admin
खासदार संजय राऊत यांचा देहू शहर भाजपकडून जाहीर निषेध
Breaking राजकारण
खासदार संजय राऊत यांचा देहू शहर भाजपकडून जाहीर निषेध
जयकुमार गोरे हे राज्याचे सक्षम ग्रामविकास व पंचायत राज मंत्री. तळागाळातील जनतेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या अशा खंबीर आणि विकासपुरुष नेत्यावर राजकीय वैफल्यातून खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे, ही राऊतांची वैचारिक विकृती आहे. अनिरुद्ध काळोखे - देहू देहूरोड मंडल अध्यक्ष
Super Admin
महिलांची कॅन्सरपूर्व तपासणी; किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’ अभियानातून आरोग्य व स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
Breaking स्थानिक
महिलांची कॅन्सरपूर्व तपासणी; किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’ अभियानातून आरोग्य व स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
वै. श्रीमती भीमाबाई गोपाळ मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डिसेंट फाउंडेशनचा स्तुत्य आरोग्य व जनजागृती उपक्रम
Super Admin