Breaking News
देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण ,पंचवार्षिक मध्ये दुसऱ्यांदा निवड
देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान आणि दोनदा नगराध्यक्ष होण्याचा मान स्मिता चव्हाण यांना मिळाला आहे.
सेवाभावातून नेतृत्वाकडे: बाबुरावजी घोलप विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.
श्री म्हाळसाकांत विद्यालयात बिस्किट प्रजातीकरण या विषयावर स्पर्धा
वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी .बी.आय.एस केअर ॲप चा उपयोग कसा करावा ? ग्राहकांची फसवणूक टाळावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
परंदवडी येथील संगिता भोसले यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
संगीता भोसले यांनी कृतीयुक्त अध्यापन तसेच अध्यापनात विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत
देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने नित्य महापूजा संपन्न.
All News

देहू नगरपंचायत च्या आश्वासनानंतर भाजपचे रास्ता रोको आंदोलन स्थगित
भाजपचे रस्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित. परंडवाल चौकातील रस्ता लवकरच खुला होणार .
Super Admin

देहू परंडवाल चौकातील पुलाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार
देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील पुलाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात आहे .हे काम लवकरच पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल.
Super Admin

देहू नगरपंचायत प्रशासनाने विश्वासात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम थांबविले
देहूतील चव्हाण नगर भाग 2 मधील रस्त्याचे काम का थांबविले , याबाबत आमदार सुनील शेळके यांना शेतकऱ्यांचे निवेदन. रस्त्याला विरोध नाही. मात्र जमीन सरकारी मोजणी करून मोजून घ्या.
Super Admin

देहू वीज समस्येवर तोडगा काढावा- ग्राहकांची मागणी
शनिवारी(ता.22) आनंद टेक्सटाइल शोरुम समोरील विजेच्या डीपी मध्ये पहाटे ३ वाजल्यापासून जाळ होऊन,आवाज करत
डिपी बॉक्स जळण्याचा प्रकार घडला. परिसरात आवाज आल्यामुळे नागरिकांनी त्वरित सावधगिरी बाळगली.
Super Admin

विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत प्रामाणिकपणा, शिस्त व संवेदनशीलता अंगीकारावी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेतील सभासदांना साडेबारा टक्के लाभांश
Super Admin

शेतकरी शास्त्रज्ञ मंच प्रशिक्षण कार्यक्रम माळवाडी येथे संपन्न
शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन करून त्या अंतर्गत कृषी विदयापीठ संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाणार आहे .
Super Admin

जलसंवर्धन व स्वच्छता अभियानातून आर्मी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दिला जनजागृतीचा संदेश
या अभियानातून परिसर स्वच्छतेसोबतच “स्वच्छता हीच सेवा” आणि “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
Super Admin

ज्ञान हीच संपत्ती -अँड. संदीप कदम अजित दादा इनोव्हेशन लॅब चे उद्घाटन
आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने अजित दादा ए.आय. इनोव्हेशन लॅब चे उद्घाटन.
Super Admin

देहूत पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा चा रास्ता रोको
देहू नगरपंचायत प्रशासनाने पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे ,अन्यथा येत्या सोमवारी (ता. 24 )पुलावर रास्ता रोको करण्याचा भाजपा युवा मोर्चा चा इशारा.
Super Admin

पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
तपोनिधी संत नारायण महाराज देहूकर हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव आणि आषाढी वारी पालखी सोहळ्याचे जनक होते.
Super Admin

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सिद्धिविनायक नगरीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस कामाचा शुभारंभ
सिद्धिविनायक नगरी ते परमार कॉम्प्लेक्स या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईन घरोघरी लवकरच पोचणार आहे.
Super Admin

देहूत युवकाचा प्रशासना विरोधात संताप. चिखलात उभे राहून वाहन चालकांना केले मार्गदर्शन
देहूतील वाहतूक व्यवस्था सध्या परंडवाल चौकात कोलमडली आहे. देहू नगरपंचायत प्रशासनाने यावर सहा कोटी रुपये खर्च करून उपाय केला .मात्र हा उपाय पूर्णत्वास का गेला नाही. याची ही मालिका भाग एक..
Super Admin
विनम्र अभिवादन