Breaking News
Politics — News

मत वाचवा – देश वाचवा’ अभियानासाठी देहूरोड काँग्रेसची आढावा बैठक
काँग्रेस भवनात अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
Super Admin

पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
मतमोजणी प्रक्रिया अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत यशस्वी करावी- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
Super Admin

नैना क्षेत्रातील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ; कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण
जमीनधारकांना मालमत्ता पत्रकांचे वितरण; नवी मुंबई विमानतळ परिसरातील दळणवळणाला मिळणार चालना
Super Admin

देहू नगरपंचायतीच्या वेबसाईटवर जुनेच पदाधिकारी; अपडेटअभावी नागरिकांमध्ये चर्चा
नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे यांच्या निवडीनंतरही वेबसाईटवर जुन्याच नावांचा उल्लेख
Super Admin

शिक्षक संघात ८५.८७ टक्के, तर पदवीधर संघात ६२.७८ टक्के मतदान
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी जाहीर;
Super Admin

पुणे पदवीधर मतदारसंघात ४०.६० टक्के मतदान; शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान
दुपारी दोन वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघात अधिक मतदान
Super Admin

मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना
पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रांवर शुक्रवारी
( ता. 23 ) मतदान; १ लाख ५ हजार ८४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
Super Admin

मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य - विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मतदार ओळखपत्र (इपीक) सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १० पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे
Super Admin

पदवीधर व शिक्षक निवडणूकीत असे करा मतदान
मतपत्रिकेवर मतदाराने आपले नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत किंवा स्वाक्षरी करु नये. आपल्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नये. असे केल्यास आपली मतत्रिका अवैध ठरेल.
Super Admin

मोशी पेन्शनवाढीसाठी केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा
EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा मोशी येथे भव्य महामेळावा
Super Admin

मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
विशेष सघन पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार
Super Admin

देहूरोड एम.बी. कॅम्प परिसरातील समस्यांची नगरसेवकांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश
रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा व सार्वजनिक शौचालयांच्या प्रश्नांवर नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांची पाहणी
Super Admin
1 / 4 · 39 articles
Next ›