Breaking News
Education — News

श्री जैन विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा; गुरुवर्य घनश्याम कांबळे यांचा गौरव
जीवनात कितीही यश मिळाले तरी आई-वडील आणि शिक्षकांना कधीही विसरू नका
Super Admin

देहूरोड: श्री शिवाजी विद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात
अडचणीत सापडलेल्या वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे, वन्यप्राणी बचाव पथकाशी संपर्क साधणे तसेच वन्यप्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
Super Admin

देहू गरजू व गुणवंत विद्यार्थिनींना सायकल वाटप
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबातील गरीब विद्यार्थ्याने शिक्षण घेतले पाहिजे, या उदात्त हेतूने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
Super Admin

आळंदी विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी अकादमी सील
नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील केली. या कारवाईवेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित
Super Admin

पीसीयू मधील उच्च सुविधांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे - हर्षवर्धन पाटील
पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी( पीसीयू ) येथे इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन
Super Admin

देहू गांधी जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन
विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिक्षण, साधेपणा तसेच गांधी विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता या विषयांवर आत्मविश्वासाने इंग्रजी भाषणे सादर
Super Admin

श्री शिवाजी विद्यालयात ‘जंक फूडचे दुष्परिणाम’ विषयावर व्याख्यान
विद्यार्थ्यांना सकस आहाराचे महत्त्व पटवून देत जंक फूड टाळण्याचे आवाहन
Super Admin

सेवा संकल्प अभियान अंतर्गत भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धा उत्साहात
भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धेच्या माध्यमातून सेवा, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणारा उपक्रम
Super Admin

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये -शिवव्याख्याता अर्चना भोर
कर्मवीरांनी महाराष्ट्रात ज्ञानाचे नवे तीर्थ निर्माण केले – शिवव्याख्यात्या अर्चना भोर
देहू येथे १३९ वा कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात संपन्न
Super Admin

देहू येथे कर्मवीर जयंती मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न
कर्मवीर भाऊराव पाटील अमर रहे“’ स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद “आणि रयत शिक्षण संस्थेच्या विचारांचा जयघोष विद्यार्थ्यांनी केला .
Super Admin

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिर
त्रुटी पूर्ततेसाठी २२ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवार, बुधवार व गुरुवारी शिबिर
Super Admin

अजितदादा पवार संगीत क्लबची स्थापना ,बाबुरावजी घोलप विद्यालयाचा उपक्रम
विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये वृद्धी व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारे कलागुण समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पोहोचावेत- आत्माराम जाधव
Super Admin