Contact for Advertising
28 July 2026
← Home
Local Breaking News Super Admin 25 July 2026

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा संपन्न

संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने देऊळवाड्यात महापूजा संपन्न

देहू: आषाढी एकादशीनिमित्त देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात विठ्ठल रुक्मिणी व संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा संपन्न झाली . पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.