जाहिरातीसाठी संपर्क करा
11 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 07 September 2026

देहूरोड येथील ज्येष्ठ नागरिक रामशिंग रुपशिंग परदेशी यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ नागरिक रामशिंग रुपशिंग परदेशी(वय.97) यांचे वृद्धापकाळाने निधन .

देहूरोड : देहूरोड येथील ज्येष्ठ नागरिक रामशिंग रुपशिंग परदेशी(वय.97) यांचे सोमवारी (ता.7) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे . देहूरोड परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघाचे सदस्य दिलीप परदेशी यांचे ते वडील होत.