जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 23 September 2026

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न

संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा देवळवाड्यात संपन्न

देहू : संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा देवळवाड्यात संपन्न झाली .
आजचे श्रींचे दर्शन,
महापुजा व महानैवेद्य ,
भाद्रपद शु. द्वादशी ,
बुधवार - २३ सप्टेंबर २०२६ .